विघ्नहर्ता वधु-वर सहाय्यक मंडळ

About Us

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था व समाज सहायक संस्था हि एक समाजऋण मानणारी संस्था आहे. आपण पाहतो आहोत कि गेल्या काही वर्षापासून लग्न या बाबतीत असलेल्या संकल्पना अतिशय वेगाने बदलत आहेत. सर्व जाती धर्मातील वधू वारांच्या पालक वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जात आहेत . या बाबतीत आपण काहीतरी मदत करावी, सर्वाना साहाय्य होईल यासाठी काहीतरी करावे , या भावनेने विघ्नहर्ता वधू वर सहाय्यक मंडाळाची स्थापना करण्यात आली. आजच्या इंटरनेटच्या युगात आपणही मागे न राहता वेबसाईटच्या माध्यमातून आपण सर्व त्रासलेल्या पालकांना मदत करण्याच्या हेतूने, अखिल ब्राहमण मध्यवर्ती संस्था संचालित " विघ्नहर्ता वधुवर सहाय्यक " या विवाह विषयक साईटची निर्मिती करण्यात आली आहे. सर्व जातीधर्माच्या पालकांनी आणि वधूवरांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

We assist you to find your life partner

जोडीदार निवडण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत.

Welcome to Vighnaharta Matrimony, Nashik Growing marathi Vadhu-Var Sahayak for all cast and region.

विघ्नहर्ता विवाह केंद्रावर आपले स्वागत आहे . नाशिकची , वेगाने वाढणारी व सर्व जाती धर्मासाठी उपयुक्त असणारी मराठी वधुवर सहायक साईट .

विघ्नहर्ता हे एक असे नाव आहे कि , आपल्या विवाह विषयक समस्या दूर करण्यासाठी आम्ही कटिबंध आहोत . आम्ही आपल्याला जे जे चांगले असेल तेच देणार आहोत . हि सेवा महाराष्ट्रातील सर्व जातीधर्मांसाठी उपलब्ध आहते .

अशा विविध सेवा आपल्या सोयीनुसार देणाऱ्या विघ्नहर्ता वधुवर सहाय्यकाला सर्व विवाहेच्छुक वधूवराने भेट द्यावी .