विघ्नहर्ता वधु-वर सहाय्यक मंडळ

Register here

Login steps

  • आमच्या वेबसाईट वर रजिस्टर व्हा
  • लॉगिन करा
  • लॉगिन करताना otp वेरिफिकेशन होईल
  • पेमेन्ट करा
  • तुमच्या अकाऊन्ट मध्ये जाऊन matches बघा
  • वधु/वराची पूर्ण माहिती बघा

Stay connected with 3 easy steps.

Register

Register your account

Payment

Make payment

Connect

Connect with your matches

Featured Profile


Profile ID :18

ऐशवर्या

Age : Years

Profile ID :16

ओजास्विनी

Age : Years

Profile ID :13

अक्षय

Age : Years

Profile ID :14

मयूर

Age : Years

Profile ID :21

देवेश

Age : Years

Profile ID :29

वीणा

Age : 0 Years

Our Services

  • विनामूल्य एस. एम. एस. / इमेल सेवा उपलब्ध . आपल्या प्रोफाइल ला कोणी भेट दिली अथवा कोणी Interest दाखवला तर आपल्याला एस. एम. एस. द्वारे सूचना मिळतील.
  • आम्ही मराठीतील पहिले वधुवर सहाय्यक आहोत कि आमच्याकडे नोंद केलेल्या प्रात्येकाला आधार नंबर देण्यास प्रवृत्त करत आहोत . जेणे करून दिलेल्या माहितीची वैधता तपासणी करणे सोपे होईल .
  • आम्ही मराठीतील असे वधुवर सहायक आहोत कि आमचे Https Connection हे सुरक्षित प्रमाणपत्र असलेले आहे .
  • या वेबसाईटवर ज्यांनी ज्यांनी नोदंणी केलेली असेल त्यांनाच आपले प्रोफाईल व फोटो दिसू शकतील .
  • फोन नंबरवरून वैधता झाल्यानंतरच आपली नोंदणी पूर्ण होऊ शकेल.
  • नोंदणी साठी ऑनलाईन पेमेंट करणे आवश्यक आहे .

Startup Package upto 31st December

Rs. 500/-

Regular Package

Rs. 500/-

Why Us

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था व समाज सहायक संस्था हि एक समाजऋण मानणारी संस्था आहे. आपण पाहतो आहोत कि गेल्या काही वर्षापासून लग्न या बाबतीत असलेल्या संकल्पना अतिशय वेगाने बदलत आहेत. सर्व जाती धर्मातील वधू वारांच्या पालक वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जात आहेत . या बाबतीत आपण काहीतरी मदत करावी, सर्वाना साहाय्य होईल यासाठी काहीतरी करावे , या भावनेने विघ्नहर्ता वधू वर सहाय्यथापना करण्यात करण्यात आली.

Read More